मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्य ...
युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली. ...
जिल्ह्यातील तब्बल २५ औद्योगिक ग्राहकांचा महावितरणने विद्युत पुरवठाच खंडित केला आहे. मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
Wardha News वर्धा येथून प्रवासी घेऊन जामच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळीने वर्धेच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला समोरासमोर धडक दिली. यात काळीपिवळीमधील तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. ...
भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची का ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन ...