अलाप्पुझा : मोदी सरकार म्हणजे रा.स्व. संघ आणि भाजपचा संयुक्त उद्योग (जॉईंट एन्टरप्रायजेस) असून कॉपार्ेरेटस् आणि हिंदुत्ववादी शक्तींचे हित जोपासण्यासाठी उजव्या संघटनांकडून आक्रमण केले जात असल्याचा आरोप माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी केला आहे. ...
केवळ भौतिक सुविधाच पुरविण्यात येणार नसून जोडप्यांचे संसार चांगल्या पद्धतीने चालावेत यासाठी मैत्री परिवारातील ४० ज्येष्ठ कुटुंब प्रत्येकी एका जोडप्याला वर्षभर दत्तक घेऊन त्यांचे संसार सुखाने सुरू आहेत की नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविणार आहेत. महाव ...
असा आहे अर्थसंकल्प- २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी पाणी वापर शुल्क वाढविण्याचा आढावा घेतला जाईल.- पाणी करात १५ टक्के वाढ अपेक्षित आहे.यासाठी १२५ कोटींचे लक्ष्य निश्चित केले आहे. - नवे ...