लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वृद्ध महिलेचा डेरा - Marathi News | Dera of an old woman in the Collector's office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : खाट अन् साहित्य घेऊन मांडला ठिय्या, कार्यालयात येताच अधिकारी, कर्मचाऱ्यांचा

वृद्ध महिला सुलभा पिंगळे यांची नगरपालिका कर्मचारी निखिल लोहवे यांनी विचारपूस केली असता, त्यांनी तीन ते चार व्यक्तींविरुद्ध तक्रार असल्याचे सांगितले. यातील काही केसेस न्यायालयात दाखल असून, काही तक्रारी खोट्या निघाल्या आहेत, असेही लोहवे म्हणाले. या वृद ...

‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास - Marathi News | ‘Pushpa’ is looking for a natural habitat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अनुचित प्रकार टाळण्यासाठी वनविभागाच्या तीन चमूतील अधिकारी देत आहेत सेवा

नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. ए ...

गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन - Marathi News | Gandhian activist Jaywant Mathkar passes away in pune | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधीवादी कार्यकर्ते जयवंत मठकर यांचे पुण्यात निधन

गांधीवादी कार्यकर्ते व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. ...

जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन - Marathi News | Jaywant Mathkar, senior Gandhian, Sarvodayi and former president of Sevagram Ashram passed away | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष ...

रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले... - Marathi News | three died and eight people injured in a accident on wardha-deoli road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले...

हा अपघात वर्धा ते देवळी मार्गावर असलेल्या सेलसूरा शिवारात झाला. मागील तीन महिन्यातला हा तिसरा मोठा अपघात असून हा रस्ता वाहनधारकांसाठी कर्दनकाळ बनत चालल्याचे दिसून येत आहे. ...

पावणेदोन लाखांच्या संत्र्यावर चोरट्याने केला हात साफ - Marathi News | Thieves clean their hands on 52 lakh oranges | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काळोखाचा फायदा घेत मालवाहूच्या मदतीने पळविला मुद्देमाल

खरसखांडा  येथील माजी सरपंच विकास नासरे यांनी त्यांच्या शेतातील संत्रा पिकाची तोडणी करून शेतातच संत्र्याचा ढीग करून ठेवला. मध्यरात्रीच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्तींनी नासरे यांच्या शेतात येत संत्र्याच्या ढिगाशेजारी झोपून असलेल्या मजुरांना धमकाविले. त ...

रात्रीचा काळोख...किंकाळ्या अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले... - Marathi News | The darkness of the night ... the screams didn't happen in an instant ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा ते देवळी मार्ग ठरतोय कर्दनकाळ - तीन महिन्यांत तिसरा जीवघेणा अपघात

अज्ञात वाहनाने रानडुकरांना धडक दिल्याने दोन रानडुक्कर रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. सर्वत्र काळोख असल्याने पी. बी. १० एफ.टी. ७९५२ क्रमांकाच्या चालकाला मृतावस्थेत पडलेले रानडुक्कर न दिसल्याने कार उसळली अन् रस्त्याखाली जाऊन उतरली. मागाहून दुचाकीवर ये ...

ऑनलाईन लोन घेणाऱ्यांना केले जातेय आता ‘ब्लॅकमेल’ - Marathi News | Online borrowers are now being blackmailed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बदनामी करण्याची धमकी : सायबर भामट्यांनी शोधला नवा फंडा

लोन देऊन ते वसूल करण्याची नवी पद्धत या चोरट्यांनी आणली आहे. मोबाइलवर लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगतात. त्याद्वारे आपली वैयक्तिक माहिती त्यांच्याकडे जाते. आपणास लोन मंजूर करून ते खात्यावर पाठविले जाते. काही दिवस गेल्यानंतर आपल्या वैय ...

रानडुकरांचा कळप समोर आल्याने विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | Car bike accident in wardha, two died | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रानडुकरांचा कळप समोर आल्याने विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर ...