अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या कदम कुटुंबीयांनी नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आणि याच अतिक्रमण जागेवर सुरक्षा भिंत बांधल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रभारी मुख्याधिकारी विजय देवळीकर यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्या ...
कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्याचे सांगितले. वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारला आप ...
एका शून्याच्या चुकीमुळे महिला ग्राहकाचे चक्क १ लाख ९० हजार रुपये बँकेतच अडकले होते. मात्र, अडीच महिन्यांनंतर बँक प्रशासनाने त्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा केली. ...
दुधे कुटुंबिय होळी सणानिमित्त मुलीला गाठी-चोळी देण्यासाठी म्हणून चारचाकी वाहनाने वर्धेला जात होते. दरम्यान, सेलसुरा नदीच्या अपघातग्रस्त पुलावर या गाडीच्या सामोरील भागाने अचानक पेट घेतला. ...
अवैध गर्भपात प्रकरणी ते अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून मध्यंतरी आम्ही डॉ. कुमारसिंग कदम यांचे बयाण नोंदविले. बयाण नाेंदविताना कुमारसिंग कदम यांनी काही कागदपत्रे आम्हांला सादर केली. त्यानुसार २००४ मध्ये त्यांनी काळविटाच्या कातडीबाबत वनविभागाला माहिती ...
पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिव ...