स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भनिर्मिती मिशन-२०२३ स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतर मैदान, नवी दिल्ली येथे संसदेवर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. ...
मनसावळी येथील पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मनसावळी गाठून पुष्पाच्या घरा ...
शासनाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाने प्राथमिकच्या दहा तर माध्यमिकच्या चार अशा एकूण १४ शिक्षकांचे प्रमाणपत्र पुण्याला पडताळणीकरिता पाठविले होते. पडताळणीकरिता प्रमाणपत्र पाठविल्याने अनेक शिक्षकांची धडधड वाढली आहे. आता शासनाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर ...
आपल्याला सहज शिकार कुठे मिळेल असाच विचार करून हा वाघ पवनार शेत शिवारात परतला असावा तसेच तो आठवणीचा पक्काच असल्याचा अंदाज सध्या वनविभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ज्या ठिकाणी या तरुण वाघाने कालवड ठार केली त्या परिसरात वनविभागाच्यावतीने ट्रॅ ...
पुष्पा किन्नाके हिच्या घराची पाहणी केली असता तेथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटली. पुष्पा हिच्या घरी नेहमी येणाऱ्या वैभव खडसे याचा हा मृतदेह असल ...
मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे. ...