Wardha News आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ दिवस अधिकच्या मिळणार आहेत. ...
बिंदुनामावलीनुसार एलएचव्हीच्या प्रशिक्षणाकरिता आरोग्य सेविकांना प्राधान्य देऊन प्रशिक्षणास पाठविण्यात यावे. आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकी त्वरित देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ येथील अंशदायी योजनेतील कपात क ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २३० ठिकाणाहून मिरवणुका काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शांतता कमेटी, मोहल्ला समिती व पोलीस पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आयोजकांच्या पोलीस स्थानक स्तरावर बैठका घेण्यात ...
आरोपी इमरान खान हा भूगाव ते नांदेड मालवाहू ट्रक चालवायचा. तो मूळचा पुलगाव येथील रहिवासी असून मागील दहा ते १५ वर्षांपासून कुटुंबासह भूगाव येथे वास्तव्यास होता. मृतक कैकशा ही घरी असताना आरोपी पती इमरान हा घरी आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ...