प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका यांना त्यांच्या ले-आऊटमधील बांधकामाच्या परवनगीचा अर्ज व बांधकामाला मंजुरीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यास नालवाडी ग्रामपंचायत सक्षम आहे. ...
शहरात महिलांकरिता स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृह नाही. यामुळे महिलांची कुचंबना होते. नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. ...
तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण अत्यावश्यक आहे़ यामुळेच सदर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते़ ... ...
सध्या एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे़ उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सर्वत्र कुलर सुरू झालेत़ यातच महावितरणची हेकेखोरीही सुरू झाली आहे़ ... ...
सेवाग्राम येथील बापूराव देशमुख फाऊंडेशनद्वारे संचालित बापूराव देशमुख स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाची अद्यापही स्वतंत्र इमारत नाही. पूर्ण सुविधा नाही. ...