लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवळी तालुक्यात श्रेयस पिंपळे प्रथम - Marathi News | Shailas Pimple first in Deoli taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळी तालुक्यात श्रेयस पिंपळे प्रथम

बारावीच्या निकालात आर.के. कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखली विज्ञान शाखेचा श्रेयस विजय पिंपळे ...

कारंजातून पूजा सपकाळ प्रथम - Marathi News | Festive worship first from Karanja | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजातून पूजा सपकाळ प्रथम

तालुक्यातुन एकूण ८१३ विद्यार्थ्यांनी बाराव्या वर्गाची परीक्षा दिली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल - Marathi News | In the case of suicide of a husband, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

सेलू येथील विवाहितेने दोन चिमुकल्यासह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

गुप्तधनाच्या हव्यासातूनच ‘त्या’ युवकाची हत्या - Marathi News | The murder of 'the young' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुप्तधनाच्या हव्यासातूनच ‘त्या’ युवकाची हत्या

चोरांबा शिवारात २५ एप्रिल रोजी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. ही हत्या गुप्तधनाच्या हव्यासातूनच करण्यात आल्याची माहिती मंगळवारी उघड झाली. ...

जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी - Marathi News | Children's play | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात यंदा मुलांची बाजी

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल यंदा दोन टक्क्यांनी वाढला असून तो ८८.८६ टक्के लागला आहे. ...

परिस्थितीनेच बळ दिले - Marathi News | The situation gave strength | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परिस्थितीनेच बळ दिले

घरची आर्थिक स्थिती जेमतेम असतानाही चांगले शिक्षण घेण्याकरिता घरच्यांनी तडजोड केली. ...

परिश्रम घेण्यावाचून पर्याय नाहीच - Marathi News | There is no substitute for exertion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परिश्रम घेण्यावाचून पर्याय नाहीच

नियमित अभ्यास हाच यशाचा मार्ग हे आतापर्यंतच्या अनुभवातून पुरतं कळलं होतं. ...

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Farmer's self-effort | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्थानिक नागसेननगर येथील चंदू मारोतराव उईके (४०) या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. ...

शहरात ‘एबल’ घालणार गस्त - Marathi News | Gahl will wear 'Abel' in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरात ‘एबल’ घालणार गस्त

शहरातील विविध घडामोडींवर व होणाऱ्या गुन्ह्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हा पोलीस विभागामार्फत मंगळवारपासून शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिकारात एबल पेट्रोलींग सुरू करण्यात आली. ...