Wardha News ग्रामपंचायतीने अतिक्रमणाच्या कारवाईत स्टेशनरीचे दुकान हटविल्याच्या घटनेमुळे निराश झालेल्या युवकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथे बुधवारी दुपारी घडली. ...
तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. ...
Wardha News दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. ...
विदर्भातील यवतमाळ, अचलपूर-मूर्तिजापूर-आर्वी-पुलगाव व नागभीड आणि ब्रह्मपुरी या तीन इंग्रजकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वेगाड्या सुरू होत्या. परंतु गेल्या वीस वर्षांपासून या तिन्ही रेल्वे बंद असल्याने या भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
महाकाली सेवा मंडळाच्या वतीने पांदण रस्ता सिमेंट काँक्रीटचा करीत त्या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ऊन, पावसापासून बचाव व्हावा या हेतूने मंदिर मार्गावर टिनाचे शेड बांधण्यात आले आहे. पण, याच समाजोपयोगी कामावर अतिक्रमणाचा ठपका वर्धा पाटबंधारे विभागाच्या ...
समृद्धी महामार्गासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून मार्गाचे काम उत्तम दर्जाचे झाले आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ईको फ्रेंडली काम करण्यात आले असून या संपूर्ण महामार्गावर ११.५० लाख झाडे लावण्यात येत आहे. वनसंपदेचे रक्षण होणे गरजे ...
मुख्याध्यापक संध्या पुरी व वर्गशिक्षिका कांचन लोखंडे यांनी सातत्याने तिची विचारपूस केली. ऑपरेशनबद्दल माहिती मिळताच या दोन्ही शिक्षिकांनी याची माहिती संस्थेचे मंत्री पवन रुईया व रश्मी रुईया यांना दिली. त्यांनी अर्थसहाय्य करुन मोठा आधार दिल्याने आता मा ...
शहरात अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुट ...
दत्तपूर येथील शिक्षक अशोक व्यंकट पोहाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये रोख, एक हात घड्याळ, स्कूलबॅग, दोन पँट व शर्टपीस, सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याचा तपास सेवाग्राम ठाण्याचे ठाणे ...
जाम महामार्ग पोलिसांनी ‘मृत्यूंजय दूत’ योजनेसाठी ५२ मदत करणाऱ्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या स्वयंसेवकांना महामार्ग पोलीस विभागाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक २० कि.मी.च्या अंतरामध्ये पाच ते सात जणांचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्यां ...