लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशिया दिनाच्या शुभेच्छा देत दोन देशांचे संबंध विशेष असल्याचा उल्लेख केला आहे. ते पुढील महिन्यात रशियाला भेट देणार असून येणाऱ्या काळात दोन देशांच्या संबंधाना आणखी महत्त्व प्राप्त होईल, असा विश्वासही ...
नवी दिल्ली : सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी अ.भा. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा २०१५ पुन्हा घेण्याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. ३ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या ॲन्सर की फोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस आला. ...
प्रज्ञाज्योत बुद्ध विहारात धम्म दीक्षेचे आयोजननागपूर : महास्थवीर गुरू चंद्रमणी यांच्या जयंतीनिमित्त प्रज्ञाज्योत बुद्धविहार जरीपटका येथे धम्मदीक्षेचे आयोजन करण्यात आले. भदंत चंद्रकित्ती यांनी १४० उपासक-उपासिकांना बुद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना बौद ...
नागपूर : वाडीतील एका वृद्धेसह तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. कुंदा धनराज ठवकर (वय ६०) यांनी गुरुवारी सकाळी ९.१५ ला विष प्राशन करून आत्महत्या केली. त्या सत्यसाई सोसायटी, दत्तवाडी येथे राहत होत्या. ...