लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी अधीक्षकांवर शिस्तभंगाचा ठराव - Marathi News | Disciplinary resolution on agriculture superintendent | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषी अधीक्षकांवर शिस्तभंगाचा ठराव

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा ठप्प - Marathi News | Service jam at Primary Health Center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा ठप्प

गत तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. ...

अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख - Marathi News | Due to uninterrupted power supply, darkness in the taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे तालुक्यात काळोख

एक आठवड्यापासून शहरात सतत विजेचा लपंडाव होत असल्याने तालुका काळोखात गडप झाल्याचे चित्र आहे. ...

मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण - Marathi News | Voters will have purification and certification | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मतदार याद्यांचे होणार शुद्धीकरण आणि प्रमाणीकरण

भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि प्रमाणिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

ँपावसामुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | Travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ँपावसामुळे प्रवाशांचे हाल

रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल ...

शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण - Marathi News | The encroachment of the farmer at the place of government population | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासकीय आबादीच्या जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण

गावाबाहेरील हनूमान मंदिराच्या मागील परिसरात शासकीय आबादी जमिनीवर दोन वर्षांपासून एका शेतकऱ्याने अतिक्रमण करीत अवैधरित्या कब्जा केला आहे. ...

विविध शाळा-महाविद्यालये व शासकीय कार्यालयांत योग दिन कार्यक्रम - Marathi News | Yoga Day Program in various school-college and government offices | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विविध शाळा-महाविद्यालये व शासकीय कार्यालयांत योग दिन कार्यक्रम

जिल्ह्यात सर्वत्र प्रथमच योग दिन साजरा करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांबरोबरच सर्वच शासकीय कार्यालये, .... ...

‘आॅनलाईन’ अर्ज बनले ग्रामीणांसाठी डोकेदुखी - Marathi News | An online application became a headache for the villagers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘आॅनलाईन’ अर्ज बनले ग्रामीणांसाठी डोकेदुखी

शासनाच्या सर्व विभागांमध्ये पारदर्शकता असावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे बंधनकारक करण्यात आले. ...

चौकशीदरम्यान उपनिरीक्षक फरार - Marathi News | Sub-inspector absconding during the investigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चौकशीदरम्यान उपनिरीक्षक फरार

सेलू पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राजू चौधरी याच्यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...