लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गवंडी कामगारांचे सद्यस्थितीत अनेक प्रश्न आहेत. मिस्त्री, मजूर व ठेकेदार यांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. ...