एम. एच. ३२ ए. एस. ०६८७ क्रमांकाची कार वर्धेकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, माहूर येथे देव दर्शनासाठी जात असलेल्या एम. एच. ४० सी. ए. ४२६७ क्रमांकाच्या कारचा नागपूर-यवतमाळ मार्गावरील मामा-भांजा दर्गाह समोर उजव्या बाजूचा समोरील टायर फुटल्याने ती कार ...
हर्षलला त्याची आई पूजा जुमडे यांनी तू वॉर्डातील बदमाश मुलांसोबत का राहतो, असे म्हणून चांगलेच रागावले. हर्षलला आईने रागाविलेले सहन झाले नाही व त्याने टोकाचे पाऊल उचलले. ...
दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरव ...
अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ...
Wardha News आगामी नवीन शैक्षणिक सत्र विदर्भ वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १२ जूनपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या १४ दिवस अधिकच्या मिळणार आहेत. ...