डॉ. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात तपासणी केली असता पोलिसांना पाच रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे आढळून आले होते. ...
सध्या कापसाला जास्तीत जास्त १२ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकूणच दोन ग्रॅम पिवळ्या सोन्याच्या बरोबरीनेच सध्या कापसाला भाव मिळत असून, यंदाच्या खरीप हंगामात २.१५ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली ...
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध कामे हाती घेतली जातात. ग्रामीण भागातील या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग प्रयत्न करतो. ३१ मार्चपूर्वी आलेल्या ३० लाखांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार जि ...
अवैध गर्भपात प्रकरणातील आराेपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने मागील ३० वर्षांच्या काळात गौडबंगाल करूनच कोटींची माया जमविल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी बुद्ध टेकडी मित्रपरिवाराचे काही सदस्य बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू या गावी गेले होते तर काही सदस्य जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अचानक सायंकाळी ५च्या सुमारास पुन्हा अज्ञाताने टेकडी परिसराला आग लावली. ...