लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अवकाशातून पडलेल्या वस्तूंच्या तपासणीसाठी अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे शास्त्रज्ञ वर्धा जिल्ह्यात दाखल झाले ... ...
कमी तोटा, विद्युत चोरी, नियमित वीज देयक भरणे या त्रि-सूत्रीला केंद्रस्थानी ठेवून महावितरणने जी-१, जी-२ व जी-३ असे जिल्ह्यातील विविध परिसराचे विभाजन केले आहे. एरवी प्रती दिवशी १८ ते २० हजार मेगा व्हॅट विजेची मागणी वर्धा जिल्ह्याची असते. पण सध्या ऊन चा ...
आर्वी तालुक्यातील पाचोड येथील भागचंद पवार यांच्या मुलीचा विवाह आर्वीत आयोजित असल्याने लग्नाचे पाहुणे घेऊन एम. एच. ४० /४१४८ क्रमांकाचा मालवाहू आर्वीच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू आर्वी मार्गावरील वाढोणा घाट परिसरात आला असता वाहनचालकाचे वाहनावर ...
समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीला तिप्पट भाव देण्यात आल्यानेही शेतजमिनीच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. नागपूर - यवतमाळ महामार्गाशेजारील शेतजमिनीला सर्वाधिक भाव मिळत असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शेतजमिनींचे वेगवेगळ्या भावात खरेदी- ...
कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव शाळेवर पडल्याने शाळेची ही आर्थिक परिस्थिती खालावली. हा तोटा भरून काढण्यासाठी काही शाळांनी शुल्क अधिनियम कायद्यानुसार पुढील वर्षासाठी शैक्षणिक शुल्कात वाढ केली आहे तर त्यातच काही शाळांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीचे कारण देऊन स् ...
Wardha News मध्यरात्री प्रवास करणाऱ्या कारची चाके पंक्चर करून लुटणाऱ्या टोळीला वर्धा पोलिसांनी अवघ्या १५ तासात सिनेस्टाईलने माहूरगड येथे ताब्यात घेतले. ...
हे दरोडेखोर हात साफ केल्यानंतर आपल्या परिवाराला घेऊन देवदर्शनाकरिता पुढचा प्रवास करायचे, त्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता. या आरोपींकडे एक्सयूव्ही व बोलेरो ही दोन वाहने असून, यामधूनच त्यांचा प्रवास असायचा. ही दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त ...
Wardha News सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या काळापासूनच खादीचे कार्य सुरू असल्याने ते बंद करणार नाही अशा आशयाचे पत्र सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने खादी व ग्रामोद्योग आयोगाला पाठवले आहे. ...