सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवी ...
पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. अशातच विविध कार्यालयांतील कर्मचारी भर दुपारी कार्यालयात राहतात की कुलरची हवा घेण्यासाठी घरी जातात याचा रिॲलिटी चेक मंगळवारी केला असता निम्म्याहून अधिक कार्यालयांत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खुर्च्याच रिकाम्या असल्याचे ब ...
वेगमर्यादा तोडणाऱ्या चंद्रपुरातील कारच्या क्रमांकामधील ‘एच’ ऐवजी ‘एम’ करण्यात आले आणि चलान वर्ध्यातील दुचाकी मालकाला पाठविली. पण, ती चलान कमी करण्यासाठी दुचाकीचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. ...
मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद् ...