राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आर्वी येथील डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्यावर अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या आरोपानंतर रुग्णालयाने राज्याच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. ...
सन २०१५मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग - वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शनात सागरने २० एकर शेतीपैकी १२ एकरमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. यापैकी २ एकर जमिनीत इस्त्राईल तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लावला. ३ एकरांत काकडी, टोमॅटो, भेंडी व ...
बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर ...
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सोमवारी ४५ नंतर मंगळवारी जिल्ह्याचे तापमान ४४.४ अंश सेल्सिअस असतानाही जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून तब्बल ३५८ शेतकऱ्यांनी सेवाग्राम भागातील चरखा पॉइंट गाठून शेत ...
वरिष्ठ अधिकारी रोपवाटिकेत पोहोचत चौकशी करीत असल्याचे कळताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. आयुक्तांची बारकाईने पाहणी केली असता रोपवाटिकेत एकूण पाच मजूर बारमाही कामावर असताना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी पटावर चक्क २५ म ...
दररोजप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असतानाच दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. धूर निघू लागला, पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग दुकानात पसरली. ...