राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या लाभाकरिता लाभार्थ्याला आधी स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो. मग अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर पळतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा ...
आंजी (मोठी) येथील तब्बल सात घरांना टार्गेट करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हेच सीसीटीव्ही चित्रीकरण शुक्रवारी सकाळी पोलिसांनी बारकाईने तपासले. या चित्रीकरणातून मोठी महत्त्वाचीच माहिती खरांगणा पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच या चोरट्यांना ज ...
तीन वर्षाचा अश्व ‘शिवा’च्या शरीराच्या पायावर असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असल्याची आस्था नागरिकांमध्ये होती. त्यामुळेच शेतकरी हरीष याने त्याचे नाव ‘शिवा’ ठेवले होते. अश्वाकडे पाहिल्यावर महाराजांचे चित्र डोळ्यासमोर येत असल्याने ...
सध्या सोयाबीन उत्पादक सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणारे हेच सोयाबीन खरिपात सोयाबीनची लागवड करणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून बियाण्यांच्या दरात दिवसेंदिवस वाढ आहे, तर यंदा डिझेल दर ...
पोलिसांनी रात्रीच्या सुमारास फार्महाऊसवर छापा मारला असता, पोलिसांना सहा जुगारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावताना रंगेहाथ मिळून आले. ...
विशेष म्हणजे मुस्लीम धर्मगुरूंनी पहाटे ५ वाजता भोंगे न वाजवता नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचे विधान केले. त्यानंतर या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. काल २ रोजी ...