माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वाळू, मुरुम, गिट्टी, माती गौण खनिजांत मोडत असून रॉयल्टी तसेच वाळू घाटांच्या लिलावांच्या माध्यमातून मागील तेरा महिन्यांत वर्धा जिल्हा प्रशासनाला तब्बल ४५ कोटी ९१ लाख ११ हजारांचा महसूल प्राप्त झाला होत. तर पूर्वी करमणूक कराच्या माध्यमातून जिल्हा प्रशास ...
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि वर्तमान परिस्थितीत सत्य, अहिंसा, प्रेम आदी मानवी मूल्ये यांची गरज समजावून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
टपाल विभाग याबाबत काहीसा मागे होता. मात्र, आता पोस्ट विभागाने कात टाकली आहे. टपाल विभागाने आता यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनी ऑर्डर, पार्सल बुकिंग यासाठी लागणारे सेवाशुल्क ग्राहकांना भरता येऊ लागले आहे. या उपक्रमामुळे ...
जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेडिकल वेस्टची योग्य पद्धतीने उचल होत, त्याची विल्हेवाट लागावी, या उद्देशाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या मुंबई येथील आयुक्तांना पत्र पाठवून निधीची मागणी करण्यात आली. प ...
शनिवारी सायंकाळी आमदार डॉ. पंकज भोयर आर्वीनाका परिसरात एका कार्यक्रमानिमित्त गेले असता उपस्थित नागरिकांनी हा सर्व गैरप्रकार त्यांच्यापुढे कथन केला. त्यामुळे आमदारांनीच थेट तेथील जुगार अड्ड्यावर धाड टाकताच पोलीस प्रशासनही कामाला लागले. पोलिसांनी रात्र ...
बुलडाणा जिल्ह्यातील नांदोरा येथील फिरके कुटुंबीय कारने (क्र. एमएच ३२ एजे २४४२) गडचिरोली येथे सासऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. दरम्यान शेडगाव आणि वाघाडी नदीजवळ चंद्रपूरकडून वर्ध्याकडे भरधाव जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या (क्र. एमएच २८ एझेड ५९९४) चा ...
साहित्य घेऊन मालेगाव येथून तिरोडाच्या दिशेने निघालेला (एमएच ४० सी.डी. ३१२५) क्रमांकाच्या ट्रकमधील चालक शिवदास व क्लिनर राकेश हे जेवणासाठी रस्त्याकडेला असलेल्या धाब्यावर थांबणार इतक्यात भरधाव ट्रकने अचानक पेट घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंत ...
विनापरवानगी भोंगे वाजविल्यास कडक कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. केवळ धार्मिक स्थळांवरच नव्हे तर लग्नसोहळ्यांमध्ये वाजणाऱ्या डीजे आणि भोंग्यांवरही चाप लागणार आहे. ...