लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या - Marathi News | The problem of farmers who have learned the District Collector | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

जिल्ह्यात यंदाची पीक परिस्थिती योग्य नसल्याची ओरड आहे. सोयाबीनला एकरी एका क्विंटलचा उतारा आहे कपाशीवर विविध किडींनी हल्ला केला आहे. ...

कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for electricity connection to Agriculture Pumps | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषी पंपाला वीज जोडणीची प्रतीक्षा

वर्धा तालुक्यातील इटाळा येथील शेतकऱ्याने ओलिताची सोय व्हावी म्हणून बँकेचे तीन लाख रुपये कर्ज घेऊन विहीर खोदली. ...

‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा - Marathi News | Make awareness about 'dengue' and 'swine flu' diseases | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे. ...

शेतकऱ्याच्या मृत्यूची चौकशी करा - मागणी - Marathi News | Investigate the death of a farmer - demand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्याच्या मृत्यूची चौकशी करा - मागणी

बोंडसुला येथील मधुकर धोटे यांचा १२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय मृतकाचा भाऊ दिलीप धोटे यांनी व्यक्त केला आहे. ...

एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट - Marathi News | The work of Ekurli Chaufuli from Talegaon Road is half-way | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एकुर्ली चौफुली ते तळेगाव रस्त्याचे काम अर्धवट

एकुर्ली चौफुली ते तळेगाव (टा.) पर्यंतच्या तीन किमी रस्त्याचे काम ऐन पावसाळ्याच्या दिवसात हाती घेण्यात आले; पण ते अद्यापही पूर्ण केले नाही. ...

‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत - Marathi News | The question of rehabilitation of 'Bori Bara' is raised | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘बोरीबाऱ्हा’च्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत

तलाव फुटण्याच्या भीतीने लगतचे बोरीबाऱ्हा हे गाव विस्थापित झाले. येथील नागरिकांना गत दोन वर्षांपासून जंगलात झोपडीवजा घरे बांधून जीवन कंठावे लागत आहे. ...

पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ - Marathi News | Increase in anxiety caused by water failure due to absence of water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्याअभावी तुरीची वाढ खुंटल्याने चिंतेत वाढ

उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊ लागले आहे. तसेच पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ओलित करणे कठीण झाले आहे. ...

कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा - Marathi News | Kosurala's school is full of reading | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोसुर्ला शाळेत भरला वाचन कट्टा

मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करत असतानाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस.... ...

तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन... - Marathi News | Philosophy of osteoporosis ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तथागतांच्या अस्थिकलशाचे दर्शन...

तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश सर्वसामान्य नागरिकांच्या दर्शनाकरिता गुरुवारी वर्धेत आणण्यात आला. ...