Crime News : कंत्राटदाराने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार गिरड पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. ...
एसटीचा प्रवास हा सुखाचा व सुरक्षित आहे. प्रवाशांना सुविधा देण्याकरिता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून संपूर्ण खबरदारी घेतली जाते; परंतु विविध कारणाने अपघातही घडत असतात. त्यामुळे अपघात घडल्यास महामंडळाकडून तातडीची मदतही दिली जाते. बहुतांश अपघात हे रस ...
सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी ...
तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ...
अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचला होता त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बाेलाविले. तेथे महेंद्रचा दोराने ...
मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरून नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले असता ...