राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गावर असलेले हे शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास सव्वा लाखांच्रूा घरात आहे. ...
वर्षभरापासून प्रतीक्षा असलेल्या व मराठी मनाचा सन्मान असलेल्या लोकमत दीपोत्सव २०१५ या अंकाचे लोकार्पण तालुका लोकमत कार्यालयात शनिवारी थाटात पार पडले. ...