लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच... - Marathi News | The entrance to the district is lying ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्याचे प्रवेशद्वार झोपलेलेच...

प्रशासन किती जागृत आहे. याचा प्रत्यय वर्धा-नागपूर मार्गावर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्यावर लक्षात येते. ...

शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणा! - Marathi News | Regularization of teachers' salary! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिक्षकांच्या वेतनात नियमितता आणा!

विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी समता शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मीना, ... ...

जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाला रिक्त पदांचे ग्रहण - Marathi News | The mini ministry of the district took the vacant posts | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाला रिक्त पदांचे ग्रहण

जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. येथे विकासात्मक निर्णय घेण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते; ...

ग्रामिणांच्या गळ्याभोवती आवळतोय फायनान्सचा फास - Marathi News | The financier's finances around the villages' throes | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्रामिणांच्या गळ्याभोवती आवळतोय फायनान्सचा फास

शासकीय बचत गटापेक्षा कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या फायनान्स कंपन्या सध्या सक्रीय झाल्या आहेत. ...

कराच्या माध्यमातून पालिका करतेय २४ टक्के दराने वसुली - Marathi News | By tax, the municipality is recovering at 24% rate | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कराच्या माध्यमातून पालिका करतेय २४ टक्के दराने वसुली

व्यावसायिक तसेच घरगुती मालमत्ता कराची स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे आकारणी केली जाते. ...

१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट - Marathi News | 13 farmers lose their crop in 65 acres | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१३ शेतकऱ्यांचे ६५ एकरातील तुरीचे पीक नष्ट

अंबिकापूर ते वाठोडा मार्गावर अंबिकापूर शिवारात उर्ध्व वर्धा डावा कालवा आहे. या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले. ...

कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर - Marathi News | Find out if you want to harvest cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापूस वेचणीकरिता सापडेना शेतमजूर

सोयाबीन हातचे गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशात शेतात कापूस निघत असल्याने तो वेचण्याकरिता शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे. ...

ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक - Marathi News | There is much more gravity than jowar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक

पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. ...

संविधानातील मूल्ये अंगिकारावी - Marathi News | The values ​​of the Constitution are assertive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संविधानातील मूल्ये अंगिकारावी

भारतीय संविधानातील प्रत्येक मुल्यांची जपणूक करून सर्वांनीच त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. ...