लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
मर्दांनींची रॅली... - Marathi News | Moodle rally ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मर्दांनींची रॅली...

जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय महिला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ...

मग, सर्वत्र दारूचा महापूर कसा! - Marathi News | Then, how to drink alcohol all over! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मग, सर्वत्र दारूचा महापूर कसा!

जिल्ह्यात पोलिसांकडून दारू पकडण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. असे असताना जिल्ह्यातील प्रत्येक गावात दारूचे पाट वाहत आहेत. ...

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Citizen's health risks due to contaminated water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

येथील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये काही भागात पिण्याच्या पाईप लईन कुजल्या असल्याने गटारातील घाण पाणी त्यात मिसळून नागरिकांना अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो. ...

जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात - Marathi News | District Level Youth Festival | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा महोत्सवा जिल्हा क्रीडा संकुल सभागृह वर्धा येथे पार पडला. ...

आर्वी आगारातील भंगार गाड्या बदला - Marathi News | Change the scrap cars of Arvi Agra | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी आगारातील भंगार गाड्या बदला

आगाराच्या बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कित्येक वर्षापासून आर्वी मंडळाला नवीन बसेस देण्यात आलेल्या नाही. ...

कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर - Marathi News | Kartik Purnima celebrates Usal Jansagar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार्तिक पौर्णिमा उत्सवास उसळला जनसागर

येथील धम्मभूमीत कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि वर्षावास समापन कार्यक्रम बुधवारी पार पडला. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवाची यावेळी उपस्थिती होती. ...

रोहण्याचा कापूस चालला आर्वीत - Marathi News | Rohan's cotton rolled up | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोहण्याचा कापूस चालला आर्वीत

कापसाला आधीच शासनाने न परवडणारा भाव दिला आहे. असे असतानाही रोहणा येथे खासगी व्यापाऱ्यांकडून आर्वीच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये कमी भाव मिळत आहे. ...

संविधान दिनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी संस्थेत कार्यक्रम - Marathi News | Events in various government and private organizations in the district on the day of the constitution | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संविधान दिनी जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी संस्थेत कार्यक्रम

संविधान दिली जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय व विविध सामाजिक संस्थांच्यावतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. ...

सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी - Marathi News | Get help from family members who suffer from snake bite | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सर्पदंशाने मृत्यू होणाऱ्या कुटुंबीयांना मदत मिळावी

वाघ व तत्सम प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना शासनाच्यावतीने मदत मिळते. ...