कुठल्याही आदिवासी बांधवास भूमिहीन करणे हे कायद्यान्वये गुन्हाच आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधवांची जमीन बेकायदा हडपत काहींना तर थेट भूमिहीन करण्यात आल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर मागील नऊ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ७७ आदिवासी ब ...
सेलू तालुक्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक बदलत आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय गट तालुक्यात सक्षम आहेत. यावेळी होणारी निवडणूक सोपी व सहज कोणत्याही राजकीय नेत्याला घेता येणार नाही, अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीचे बारा गण असून, भाजप व काँग्रेसमध्ये खर ...
शिबिरादरम्यान तब्बल २२ व्यक्तींची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झालेल्यांमध्ये सात वर्षाखालील तीन चिमुकल्यांचा समावेश असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी २२ यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हर्निया, हायड्रोसील, नाभी संब ...
शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यास ...
newborn infant found in trash can : प्रेमसंबंधातून फुललेले ते चिमुकले बाळ तासाभरात नकोसे झाले अन् निर्दयी माता-पित्याने बाळाला शरीरावर एकही कपडा न टाकता चक्क उकिरड्यावर फेकून दिले. ...
एकपाळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरमध्ये २२ जनावरो मृतावस्थेत सापडली. मृतदेहांची दुर्गंधी पसरल्याने या जनावरांचा सुमारे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. ...
हनुमंत वानखेडे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांचे बोरखेडी शिवारात वडिलोपार्जित २.६ हेक्टर शेत आहे. पंधरा वर्षांपूर्वी या शेतातील सागाची वृक्ष तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा काही दिवसांपूर्वी सागाचे ५१ वृक्ष कापण्यात आले. याकरिता वानखेडे यांनी व ...