जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दैनंदिन आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी व रिझर्व्ह बँकेचा परवाना प्राप्त करण्यासाठी आवश्यक ५०.३८ कोटी रुपयांची रक्कम अद्याप आली नाही. ...
हिंगणी देवनगर येथील दशरथ गाऊत्रे हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध घेणे सुरू असताना राजेंद्र पोकळे याच्या शेतातील विहिरीत गुरुवारी त्याचा मृतदेह आला. ...