CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वर्धा-पवनार मार्गावर मामा भांजा समाधीजवळ कार व मालवाहू आॅटोत अपघात झाला. ...
रामनगर येथील जैन मंदिराच्या परिसरातील एका मोकळ्या भुखंडात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आढळलेल्या मृत अर्भकामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. ...
नांदपूर येथील मॉडेल हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या थूल हिने मार्गदर्शक राजेंद्र चौधरी यांच्यासह केरळ मधील एर्नाकुलम.... ...
केंद्र शासनाच्या योजना ग्रामीण भागातील सर्व साधारण लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ नये .. ...
रबीतील मुख्य पीक असलेल्या हरभऱ्याचे ओलित करण्याच्या कामांना सध्या वेग आला आहे. ...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा रविवार १७ जानेवारी तर दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित आहे. ...
भावाने दिलेल्या तक्रारीची दखल घेत देवळी पोलीस अटकेच्या कारवाईसाठी आरोपीच्या घरी गेले. ...
स्थानिक ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या प्रवीण काटकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. ...
कुणाकडून नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने तर कुणाकडून अन्य कारणासाठी रक्कम घेणाऱ्या इसमाच्या घरावर मंगळवारी सशस्त्र हल्ला करण्यात आला. ...
शासनाचे शिक्षण क्षेत्राविषयी उदासीन धोरण आणि वारंवार निघणाऱ्या घातक शासन निर्णयामुळे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये अस्थिरतेचे व भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...