आतापर्यंत केवळ ९७९.४३ मि.मी. पाऊस वर्धा जिल्ह्यात पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १९३९.१५ मि.मी. पाऊस झाला होता. एकूणच गत वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीपासूनच जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे. असे असले तरी आता कमी-अधिक प्रमाणा ...
अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५०-५४, ३०-५४ योजनेंतर्गत १६ कोटींचे रस्ते, तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सभागृह, इमारती बांधकाम यासह असंख्य कामांचा समावेश होता. संबंधित विभाग प्रमुखांनी सन २०२२-२३ चे आराखडे तयार करून या बैठकीत ठेवले. यावेळी अधिकाऱ्यांना ध ...
काही भान हरपलेल्या युवकांकडून दारुबंदी जिल्ह्यात चक्क दारूची ‘ब्रँडिंग’ करण्याचा प्रकार थेट सोशल मीडियावर होत असल्याने ऐतिहासिक जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. ...
एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली ...
Wardha News ट्रकच्या धडकेपासून वाचण्यासाठी शिवशाही चालकाने केलेल्या प्रयत्नात चक्क शिवशाही बस रस्त्यावरच पलटली. दरम्यान मागाहून भरधाव जाणाऱ्या एका ट्रकने शिवशाहीला धडक दिली. तसेच एका कारलाही धडक दिली. ...
Wardha News हवामान खात्याने सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असला तरी मृग कोरडा गेल्याने कोरडा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ...