आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च कोठून उभा करावा, असा प्रश्न शीला यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांसमोर उभा ठाकला. पण अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शीला यांना धीर देत शासकीय योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करता येईल ...
या दोन्ही प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नारायण चचाणे (३२) रा. पिपरी (मेघे) असे पिपरी (मेघे) येथील घटनेतील तर अरुण थुल (६२) असे सेवाग्राम येथील घटनेतील मृताचे नाव आहे. पिपरी (मेघे) येथील घटनेतील आरोप ...
नुकसानग्रस्त शेतीची आणि घराची प्रत्यक्ष पाहणी महसूल विभागामार्फत सुरू असून सर्व्हे झाल्यावर त्याचा अंतिम अहवाल मदतीसाठी वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. ...
साेमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली असली तरी तालुक्यातील आर्वी, वाठोडा, वाढोणा, विरुळ, रोहणा व खरांगणा येथे अतिवृष्टीच झाली आहे. याच पावसादरम्यान देऊरवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची ए ...
राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत. ...