लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

कडूलिंबावर वाळवीचे संकट - Marathi News | Desert crisis on neutralization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कडूलिंबावर वाळवीचे संकट

पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे. ...

‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव - Marathi News | You have now learned to fight for the fight | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव

शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे, ...

कामगार कार्यालयालाही दलालांचा विळखा - Marathi News | The Brigadier's Colony | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कामगार कार्यालयालाही दलालांचा विळखा

असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. यात बांधकाम कामगारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. ...

आगीत १२५ क्विंटल कापूस खाक - Marathi News | 125 quintals of cotton in the fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आगीत १२५ क्विंटल कापूस खाक

येथील वर्धा-नागपूर मार्गावरील महावितरणच्या जुन्या कार्यालयजवळ नवलचंद चौधरी यांच्या घराला आग लागली. ...

हिंगणघाट येथे ‘नो-व्हेईकल डे’ चा शुभारंभ - Marathi News | Launch of 'No-Vehicle Day' at Hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाट येथे ‘नो-व्हेईकल डे’ चा शुभारंभ

वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याकरिता जनमानसात जागृती व्हावी म्हणून गुरुवारी सकाळी ९ वाजता गोकुलधाम मैदानावरून रॅली काढण्यात आली. ...

५० बालके शाळाबाह्य - Marathi News | 50 children out of school | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५० बालके शाळाबाह्य

एकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. ...

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून वनहक्क कायद्याची पायमल्ली - Marathi News | Warranty of the Forest Rights Act | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून वनहक्क कायद्याची पायमल्ली

अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सागवानी किंवा इतर झाडे, कायद्यातील तरतुदीप्रमाणे ठेकेदाराला विकताही येत नाही. ...

रोहितच्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा - Marathi News | Report a criminal case against the convicts of Rohit | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोहितच्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

रोहित वेमुलाच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. ...

कृषी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य - Marathi News | Farmers finance for purchase of agricultural machinery | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कृषी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य (अनुदान) देण्यात येणार आहे. ...