CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
येथील सुगुना फुड्सच्या कामगारांनी किमान वेतनाकरिता कंपनीसमोर उपोषण सुरू केले. जिल्ह्यात पारा ४५ अंशावर असताना १५ दिवसांपासून ... ...
सेलू तालुक्यातील आकोली-आंजी (मोठी) मार्गावरील मदन उन्नई धरण परिसर अवैध गौण खनिज उत्खननाचे केंद्र झाले आहे. ...
उमरेडवरून लग्न आटोपून कारंजाकडे परत येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ...
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कुठलीही अडचण जाणार नाही. त्यांना सहजपणे बियाण्याची उपलब्धता होईल ...
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सेलू तहसील कार्यालयाला सहा महिन्यांपासून कोऱ्या शिधापत्रिकेचा पुरवठा करण्यात आलेला नाही.... ...
वर्धा, बरबडी, सेवाग्राम, हिंगणघाट या मार्गांना जोडणाऱ्या इंदिरा गांधी उड्डानपुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ...
देशात सर्वात लहान व्याघ्र संवर्धन प्रकल्प हा बोर आहे. या अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात १२० स्क्वेअर कि़मी. वरून दुप्पट वाढ होण्याची संधी आहे. ...
तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात असिमित झेप घेतल्याने सर्व क्षेत्रांचा कायापालट होत आहे. हे नवे बदल, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्राला बळ देणारे ... ...
जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर स्थिरावत आहे. वाढत्या तापमाणामुळे पाण्याची पातळी खालावत आहे. ...
भूगर्भातील जलपातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी या उदात्त हेतुने राज्य शासनाने.... ...