लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिपिकावर निलंबनाची कारवाई - Marathi News | Suspension action on the script | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लिपिकावर निलंबनाची कारवाई

अफरातफर प्रकरणात शनिवारी जिल्हा परिषद प्रशासनाने लिपिकाच्या निलंबनाचा आदेश दिला. ...

आठवडाभरात ४० तासांच्या वर सेवा - Marathi News | Service up to 40 hours in a week | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आठवडाभरात ४० तासांच्या वर सेवा

यातील १४६ परिचारिका कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली ही पदे सात-आठ वर्षांपासून भरण्यात आली नाहीत. ...

हेटीकुंडी तलावात एक कोटी लिटर जलसंचय - Marathi News | One crore liters of water conservation in Hetikundi lake | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हेटीकुंडी तलावात एक कोटी लिटर जलसंचय

ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या हेटीकुंडी येथील गवळाऊ गाय संवर्धन केंद्राच्या अर्धा किलोमीटर परिसरातील ...

रिक्त पदांमुळे परिचारिकांवर अतिरिक्त सेवेचा ताण - Marathi News | Extra service stress on nurse due to vacant positions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रिक्त पदांमुळे परिचारिकांवर अतिरिक्त सेवेचा ताण

रुग्णांची सुश्रूषा करणे व पर्यायाने रुग्णसेवेची जबाबदारी समर्थपणे पेलणारी व्यक्ती म्हणून परिचारिकेकडे पाहिले जाते ...

पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यासाठी अंतराची अट नाही - Marathi News | There is no air condition to add classes for classes VI and VIII | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यासाठी अंतराची अट नाही

जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबत अंतराची कोणतीही अट नाही. ...

तहसीलदारांना कोंडताच कामांना गती - Marathi News | Tahsiladars get work pace only | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तहसीलदारांना कोंडताच कामांना गती

रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर दुरूस्तीचे प्रस्ताव तीन वर्षांपासून प्रलंबित होते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले होते. ...

विजेचा खेळखंडोबा, उपकरणांत बिघाड - Marathi News | Power clock, device fault | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विजेचा खेळखंडोबा, उपकरणांत बिघाड

वादळ, वारा आणि पाऊस म्हटला की सर्वात आधी प्रभाव पडतो तो वीज पुरवठ्यावर! गत चार दिवसांपासून याचा अनुभव नागरिक घेत आहेत. ...

१६ तास खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizen stricken with 16 hours of fractured power supply | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१६ तास खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त

गत चार दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वारा व पावसाचा धुमाकूळ आहे. परिणामी, वीज पुरवठ्याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

रायपूरच्या ग्रामस्थांना करावा लागतो जीवघेणा प्रवास - Marathi News | Villagers of Raipur need to do the fatal journey | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रायपूरच्या ग्रामस्थांना करावा लागतो जीवघेणा प्रवास

सेलू तालुक्यात जंगलाने वेढलेले रायपूर हे ३०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचा संबंध वर्धा शहराशी येतो. ...