राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरची एम.ए. भाग एकची हिवाळी परीक्षा २४ आॅक्टोबर २०१५ मध्ये पार पडली. यात येथील ३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. ...
येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणुन डॉ. बोडखे आहेत. दुसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. खेळकर कार्यरत आहेत. ...
मदनी (आमगाव) येथे वाघाडी नदीवर बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा उथळ असल्याने मागील खरीप हंगामात बारा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिके सडली होती. ...
नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला; ...
येथील बसस्थानक परिसरातील एका लॉजवर आयपीएल क्रिकेट मॅचचा आॅनलाईन जुगार खेळत असताना दोन युवकांना शनिवारी रात्री पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...
जिल्ह्यात वैरण विकासाकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत नांदपूर येथे शेतकरी वैरण प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ...
पत्नी असताना वर्धेतील एका मुलीशी प्रेमसंबध निर्माण करून तिच्याशी दुसरा विवाह केला. एवढेच नाही तर पहिल्या पत्नीला दुसऱ्या पत्नीबाबत अंधारात ठेवत ... ...
जनावरांना चारापाणी करण्याकरिता जात असलेल्या शेतकऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. ...
लोकमत आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकमत चमू रविवारी बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील कळंबे ले-आऊट वॉर्ड क्र. ३ येथे दाखल झाली. ...
शेती करण्याची नवी ऊर्जा घेऊन पारंपरिक पिकांपासून फारकत घेत फळबागेकडे वळलेल्या युवा शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ...