Wardha News प्रवासी घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघालेल्या पुलगाव आगाराच्या बसच्या चालकाची धावत्या बसमध्ये अचानक प्रकृती बिघडली. अशातच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट दुभाजकावर चढले. ...
या २४ तासांच्या सलग व्याख्यानात आवाजाचा स्तर आणि देहबोलीवर नियंत्रण ठेवत तसेच कोठेही न अडखळता व चुकीचा शब्दोच्चार येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेत हे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पेलले. ...
मोबाईलच्या प्ले स्टोरमधून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर वोटर रजिस्ट्रेशनला क्लिक करा. फार्म ६ बीला क्लिक करावे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यावर आपला मोबाईल नंबर नमूद करावा. त्यानंतर प्राप्त होणारा ओटीपी नमूद करून व्हेरिफायवर क्लिक करावे ...
Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. ...