लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीड वर्षांत ७०७ सर्पदंश - Marathi News | 707 snake bite in one and a half years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दीड वर्षांत ७०७ सर्पदंश

पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. ...

वर्ध्यात पोलिसांनीच केली लूटमार - Marathi News | Police looted in the year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्ध्यात पोलिसांनीच केली लूटमार

गृहरक्षकाची दुचाकी अडवून दारू वाहतुकीचा आरोप करीत त्याच्याकडील १५ हजार रुपये लुटल्याची घटना बुधवारी उघडकीस आली ...

कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत - Marathi News | 15 pool jeopardy in Karanja taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत

तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणारे रपटे, व मोठे पूल जीर्णावस्थेत आहे. यातील जवळपास १५ पुलांची कालमर्यादा संपली आहे. ...

आष्टीतील सहा मोठ्या पुलांनी गाठली शंभरी - Marathi News | Six big bridges reached the Ashti Sapphira | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आष्टीतील सहा मोठ्या पुलांनी गाठली शंभरी

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शहिदभूमीतील सहा मोठ्या पुलांनी शंभरी गाठली आहे, ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना शालेय साहित्य वाटप - Marathi News | School children allotted to suicide victims | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना शालेय साहित्य वाटप

येथील शेतकरी महिला भावना शरद डहाके यांनी आत्महत्या केल्यानंतर निराधार झालेल्या दोन्ही मुलींच्या दहावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च .... ...

भोलेश्वरीला पूर नसला तरी रोहण्यात समस्यांचा महापूर - Marathi News | Though Bholeshwari does not have floods, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भोलेश्वरीला पूर नसला तरी रोहण्यात समस्यांचा महापूर

यंदाच्या पावसाळ्यात अजून जरी भालेश्वरी नदीला मोठा पूर आला नसला तरी गावात मात्र समस्यांचा महापूर आहे. ...

वाकलेल्या वीज खांबामुळे दुर्घटनेची शक्यता - Marathi News | The likelihood of the accident due to a bolt of a bolt | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाकलेल्या वीज खांबामुळे दुर्घटनेची शक्यता

गावागावात वीज पोहोचविण्याकरिता असलेल्या तारांना आधार देण्याकरिता कंपनीच्यावतीने लोखंडी खांब उभे करण्यात येतात. ...

वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका - Marathi News | A series of potholes on the Wardha-Hinganghat road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा-हिंगणघाट मार्गावर खड्ड्यांची मालिका

वर्धा ते हिंगणघाट मार्गाची दुरवस्था झाली आहे. हा मार्ग आता प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ...

शासन निर्णयानंतरही विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच - Marathi News | After the Government decision, the students are under the burden of Dapre | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासन निर्णयानंतरही विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच

शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. डिजिटल शिक्षणाकडे सर्वांचा कल आहे. यामुळेच आज सर्वत्र ई-लर्निंगची संकल्पना उदयास येत आहे. ...