लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपुऱ्या बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका - Marathi News | Inadequate bus passengers hit the passengers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अपुऱ्या बसफेऱ्यांचा प्रवाशांना फटका

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस ही प्रवाशांच्या सोयीसाठी की असुविधेकरिता असा प्रश्न येथील प्रवाशांना पडला आहे. ...

डेंग्यूविरोधी जनजागृतीची चळवळ लोकाभिमुख झाली पाहिजे - Marathi News | The anti-dengue public awareness movement should be of some people | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डेंग्यूविरोधी जनजागृतीची चळवळ लोकाभिमुख झाली पाहिजे

डेंग्यू हा एडिस डांसामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात रूग्णाचे प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्त्राव व मज्जाघातामुळे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो. ...

शेतकऱ्यांच्या समस्यांशी आपली नाळ जोडा - Marathi News | Add your trunk to farmers' problems | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांच्या समस्यांशी आपली नाळ जोडा

राष्ट्रवादी कॉँग्रेस शेतकऱ्यांचा चेहरा होता. आजही शेतकऱ्यांना पक्षाविषयी जिव्हाळा आहे. ...

अतिपावसामुळे पिकांवर रोग - Marathi News | Diseases on crops due to overflow | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिपावसामुळे पिकांवर रोग

संततधार पावसामुळे तालुक्यातील पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुरीचे पीक करपले असून कपाशीही पिवळी पडली आहे. ...

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करु नये - Marathi News | Dhangar community should not be included in scheduled caste | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करु नये

राज्यात १ कोटी ४ लाख आदिवासी बांधव आहेत. प्रत्येक मतदारसंघात खऱ्या आदिवासींची लोकसंख्या अधिक असुन मतदारांची संख्याही जास्त आहे. ...

परीक्षेसाठी पाया मजबूत असावा - Marathi News | The foundation should be strong for the exam | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :परीक्षेसाठी पाया मजबूत असावा

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला पाया मजबूत करणे गरजेचे आहे. ...

सासरच्या छळामुळेच मेघाची आत्महत्या - Marathi News | Megha's suicide due to her husband's persecution | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सासरच्या छळामुळेच मेघाची आत्महत्या

पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय मारहाण केली. परिणामी, मेघा अमोल बावणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

क्रीडा संकुलाअभावी तालुक्यातील खेळाडूंची कुचंबणा - Marathi News | Unfortunate players lack talent | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :क्रीडा संकुलाअभावी तालुक्यातील खेळाडूंची कुचंबणा

तालुक्यात एकही शासकीय क्रीडा संकुल नसल्यामुळे खेळाडुंची कुचंबणा होत आहे. ...

वसतिगृहातील असुविधांची बांधकाम विभागाकडून पाहणी - Marathi News | Inspector of the hostel from the construction department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वसतिगृहातील असुविधांची बांधकाम विभागाकडून पाहणी

येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना असुविधांमुळे मरणयातना सोसाव्या लागत असल्याचे गुरुवारी ...