लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य - Marathi News | Non-violation of forests and forestry committees rules out | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उसेगावच्या तंटामुक्त व वनसंरक्षण समित्या नियमबाह्य

समुद्रपूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत उसेगाव (पू) येथे तहकूब ग्रामसभेत तंटामुक्त गाव समिती व वनसंरक्षण समितीची निवड केली. ...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करा - Marathi News | Make the Atrocity Act strict | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अ‍ॅट्रॉसिटी कायदा कठोर करा

देशात व राज्यात अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्याक समुदायातील लोकांवर मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या घटना दररोज घडत आहेत. ...

गरिबांच्या हक्काचे रॉकेल चालले आॅटोरिक्षांमध्ये - Marathi News | The poor power of the poor is going on in kerosene | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गरिबांच्या हक्काचे रॉकेल चालले आॅटोरिक्षांमध्ये

शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. ...

गांधीजींचे कार्य कृतीशील व स्वत:पासून असणे प्रेरणादायी - Marathi News | Inspiring from Gandhiji's work to be creative and self-centered | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधीजींचे कार्य कृतीशील व स्वत:पासून असणे प्रेरणादायी

गांधीजी विषयी वाचून समजणे आणि प्रत्यक्ष त्यांच्या भूमीत राहून अनुभवणे या दोन बाबी वेगळ्या आहेत. ...

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - Marathi News | Take strong action against the attackers of the police | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

पोलिसांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढताना दिसून येते. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. ...

युवा शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन - Marathi News | New Vision of Smart Farm for Young Farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :युवा शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन

आष्टी तालुक्यातील ३५ युवा शेतकरी शेडनेट पाली हाऊस प्रशिक्षण व स्मार्ट शेतीचे नवे व्हिजन आत्मसात करण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत. ...

कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे... - Marathi News | Wishing Wardha District Lokmat Team ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कौतुक वर्धा जिल्हा लोकमत चमूचे...

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने दिवाळी अंक २०१५ पुरस्कार वितरण सोहळा अमरावती येथे बुधवारी उत्साहात पार पडला. ...

रुग्णालयातच होणार नवजात बालकांची आधार नोंदणी - Marathi News | Support for newborn infant nurses will be held in the hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रुग्णालयातच होणार नवजात बालकांची आधार नोंदणी

शासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत. ...

बस-कंटेनर अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | 6 passengers seriously injured in bus-container crash | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बस-कंटेनर अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी

अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला. ...