दिवाळीच्या तोंडावर पीक शेतकऱ्यांच्या घरी येत असल्याने सोयाबीनला दिवाळी बोनस असेच म्हणल्या जाते. इतकचे नव्हे तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतात. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात १ ...
आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोव ...
वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन बोरची राणी अशी ओळख असलेल्या कॅटरिना (बीटीआर-३) ची मुलगी पिंकी (बीटीआर-७) या वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत वन विभागाच्या ...
एम.एच. ४० एन. ३२१० क्रमांकाचा ट्रक घेऊन चक्रधरसिंग हा नागपूर येथून अकोल्यासाठी लोखंडी पाइपचा माल भरून घेऊन जात होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी मृ़तक चक्रधरसिंग हा एकटाच निघाला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ट्रकमध्ये पाइपचा माल भरून अकोला येथ ...
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ३४० जागा आहेत तर उर्वरित सात खासगी तंत्रनिकेतनमध्ये १ हजार ४६२ जागा आहेत. एकूण १ हजार ८०८ जागेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केली होती. दुसरी, तिसरी फेरी होऊन त्यानंतर २६ सप्टेंबरला स्पॉट ॲडमिशनच ...