ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
भगवाननगर येथील रहिवासी ॲड. ज्ञानेश्वर केशवराव रामटेके (८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते हायकोर्ट बार असोसिएशनच्या सदस्य ॲड. अर्चना रामटेके यांच ...
नवी दिल्ली: हेकेखोर वागणुकीचा ठपका ठेवून रिओ ऑलिम्पिकला गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघातून वगळण्यात आलेली नाराज खेळाडू रितू राणी हिने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून बुधवारी निवृत्ती जाहीर केली. ...
नागपूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विभागात अचानक दौरा केला होता. यात त्यांना काही अनियमितता ...