शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता रबी हंगामावर त्यांची आशा असताना ऐन रबी हंगामाची लगबग सुरू होताच सालोड परिसरातील निम्न वर्धा प्रकल्पाचा उपकालवा फोडण्यात आला. याच कालव्याच्या पाण्यावर परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ ...
Wardha News विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...
मागील दहा महिन्यांत हौसेला मोल नाही, असे म्हणत आपल्या आवडीच्या क्रमांकासाठी ४०९ व्यक्तींनी तब्बल ३३.७७ लाख रुपये आरटीओ कार्यालयात मोजल्याचे वास्तव आहे. व्हीआयपी क्रमांकासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमानुसार जादा शुल्क आकारले जाते. विशेष म्हणज ...
Wardha News वर्धेकडून नागपूरकडे भरधाव जाणारी एमएच २७ बीझेड ८९०६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झालेत. ...
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास हिंगणघाट मतदार संघ वगळता इतर मतदार संघात शिवसेनेचे फारसे वलय नाही. आता तर सत्तांतरानंतर शिवसेनाच दुभंगल्याने कोण-कोणत्या गटात सहभागी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील सरकारच अद्यापही अ ...