जिल्ह्यात मागील महिनाभरात दुग्धविकास विभागाकडून वर्धा संघाकडून ९८६ तसेच गोरसभंडारकडून ८.०९१ लिटर दूध संकलन केले आहे. तर तीन खासगी डेअरींमार्फत तब्बल ५८ हजार ४८४ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले आहे. तसेच २२ हजार ४९१ लिटर दुधाचे वितरण करण्यात आल्याची माह ...
वर्धा हा दारूबंदीचा जिल्हा असतानाही याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होत होती. शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळांमध्ये देशी-विदेशींचे घोट रिचविले जात होते. शहरासह ग्रामीण भागात गावठी दारूभट्ट्यांनी आपले जाळे पसरविले होते. मात्र, पोलीस अधीक्षक न ...
पारडी दक्षिण बिटातील सर्वे क्रं. ६८ झुडपी जंगल माैजा पारडीमध्ये दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर सागवानाची अवैधरित्या तोड करण्यात आली. लाकूड तस्कर अन् वनविभागाच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याने तसेच वनविभागाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल ...
राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिनंद्र प्रताप सिंग आष्टीला येणार म्हणून अनेक गावचे सरपंच व लम्पी बाधित जनावरांचे पशुपालक आपल्या समस्या सांगण्यासाठी उत्सुक होते. परंतु तालुका पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनामुळे आयुक्त दुपारी कधी आले आणि कधी निघून गेले, याच ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ९ नोव्हेंबरला एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ८ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, याकरिता ...