प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. ...
सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ...
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ...
आजच्या विज्ञान युगात आमच्या युवा पिढीने खूप प्रगती केली. त्यांच्यामध्ये वैचारिक बदल आला. ...
कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. ...
तालुक्यातील तरोडा येथील सीमा मुन्ने हिला तिचा पती, सासू व सासऱ्याने माहेरवरून पैसे आणण्याचा लागवून जाळून मारल्याचे समोर आले. ...
शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याकरिता काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. ...
केवळ पदवी प्राप्त करून रोजगाराच्या संधी मिळत नाही. यासाठी स्वत:मध्ये कौशल्य गुण आवश्यक आहे. ज्यांच्यात कौशल्य गुण आहे. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण सध्या प्रचाराच्या वाऱ्यांनी तापत आहे. ...
हिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच. ...