जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी व हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालये येतात; पण मागील साडेतीन वर्षांपासून जिल्ह्याच्या स्थळी असलेल्या औषध भांडाराला वारंवार मागणी करून कफ सिर ...
जिल्हाधिकारी यांच्या आकस्मिक तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह तलाठी व कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जामठा शिवारातील पूजा चंद्रकांत दौड यांच्या नावे असलेल्या रुख्म ...
प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यास ...
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर सध्या रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी कंबर कसून प्रत्यक्ष कामही करीत आहे. पीक पेरणीच्या याच काळात ...
Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आशा बोथ्रा यांची निवड करण्यात आली, तर मंत्री म्हणून प्रदीप खेलूरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढविण्याकरिता ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम शासनाने हाती घेतला. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा शासनस्तरावर निवडण्यात आली. यामध्ये वर्धा जिल ...