लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
रसायनाने केळी पिकविणाऱ्या फळविक्रेत्याला एक वर्षे कारावास - Marathi News | One year imprisonment for the banana crop owner of chemistry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रसायनाने केळी पिकविणाऱ्या फळविक्रेत्याला एक वर्षे कारावास

रसायनाचा वापर करून केळी पिकवून विक्री करणाऱ्या येथील सिद्धु फ्रुट कंपनीचा मालक शुद्धोधन तायडे याला एक वर्षे सश्रम कारावास ...

२४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | 24 Power supply to public water supply schemes break | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२४ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा तालूक्यातील वीजबिलांपोटीच्या थकबाकीमुळे सार्वजनिक पाणीपुरवठा ...

१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल - Marathi News | 111 people withdrawn; The political turmoil in 818 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता. ...

सेवाग्राम-वर्धा रस्त्याच्या कडा धोकादायक - Marathi News | Sewagram-Wardha roadside dangerous | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम-वर्धा रस्त्याच्या कडा धोकादायक

वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. ...

डाकघरातून पळविलेली रक्कम ठेवीदारांची - Marathi News | Post office depositors | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डाकघरातून पळविलेली रक्कम ठेवीदारांची

सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ...

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत मनापासून सहभागी व्हा - Marathi News | Regards Involve National Insecticide Campaign | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत मनापासून सहभागी व्हा

आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ...

नवीन पिढीवर सुधारकांचे विचार बिंबविणे गरजेचे - Marathi News | It is necessary to reflect the thinking of reformers on the new generation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवीन पिढीवर सुधारकांचे विचार बिंबविणे गरजेचे

आजच्या विज्ञान युगात आमच्या युवा पिढीने खूप प्रगती केली. त्यांच्यामध्ये वैचारिक बदल आला. ...

न्यायालयीन खटला जिंकूनही कामावर रूजू करण्यास टाळाटाळ - Marathi News | Avoid working even after winning a court case | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :न्यायालयीन खटला जिंकूनही कामावर रूजू करण्यास टाळाटाळ

कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. ...

आरोपींचा पुरावा नष्ट करण्याचा बेत - Marathi News | The plan to destroy the evidence of the accused | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोपींचा पुरावा नष्ट करण्याचा बेत

तालुक्यातील तरोडा येथील सीमा मुन्ने हिला तिचा पती, सासू व सासऱ्याने माहेरवरून पैसे आणण्याचा लागवून जाळून मारल्याचे समोर आले. ...