लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे प्रवाशांना त्रास : - Marathi News | Railway passengers suffer: | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वे प्रवाशांना त्रास :

वर्धा रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळाची डागडुजी व गिट्टी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. ...

घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत - Marathi News | 22 million tired of home and water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे. ...

प्रकटदिन महोत्सव : - Marathi News | Weekday Festival: | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रकटदिन महोत्सव :

श्री संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त पालखी सोहळा पार पडला. ...

बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज - Marathi News | Ready for 59 Tigers Tiger Tiger | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र प्रकल्पात ५९ पाणवठे सज्ज

बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्यात. ...

रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रक जप्त - Marathi News | Four trucks seized illegally smuggling sand | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेतीची अवैध तस्करी करणारे चार ट्रक जप्त

लिलाव न झालेल्या रेतीघाटांवरून अमरावती येथे तस्करी करणारे चार ट्रक पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली. ...

‘त्या’ ६४ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिलासा - Marathi News | That 'console' 64 retired primary teachers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ ६४ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिलासा

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी देण्याबाबत शासन आदेश जारी केले; मात्र वर्धा जिल्ह्यात काही सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना या लाभापासून वंचित ठेवण्यात आले. ...

कापसाला ६ हजार क्विंटलची प्रतीक्षा कायमच - Marathi News | Cotton is waiting for 6 thousand quintals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापसाला ६ हजार क्विंटलची प्रतीक्षा कायमच

गतकाही दिवसांपासून कापसाचे दर वाढतील अशी चर्चा जोरात होती; ... ...

वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Worshipers of Wardha's | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा

जय शिवाजी.. जय भवानी.., छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. ...

रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ - Marathi News | Railway passengers flown out | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वे प्रवाशांची उडाली तारांबळ

रेल्वेने प्रवास करण्याकरिता प्रवाशांना वेळेचे बंधन पाळावे लागते. गाड्यांची वेळ पाहूनच रेल्वे स्थानकावर दाखल व्हावे लागते. ...