गांजा ओढणाऱ्यांत अल्पवयीन मुलांचाही समावेश राहत असल्याने उधाण आलेली गांजा विक्री वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी देणारा ठरत आहे. परिणामी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेला वर्धा हा व्यसनमुक्त तसेच गुन्हेगारीमुक्त जिल ...