लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन - Marathi News | Yashoda river will be revived | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यशोदा नदीचे होणार पुनरूज्जीवन

सिंचन क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले. ...

वर्धा-नागपूर मार्गावरील रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त - Marathi News | Road divider on Wardha-Nagpur road damaged | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा-नागपूर मार्गावरील रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त

वर्धा-नागपूर मार्गावरील उडाणपूलालगतच्या दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. याला आठ-दहा वर्षांचा कालावधी झाला आहे. ...

हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Hemadpanthi started the journey of the Rudreshwar temple | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हेमाडपंथी रूद्रेश्वर मंदिरात यात्रा महोत्सवाला प्रारंभ

श्री श्रेत्र कोटेश्वर देवस्थान (रोहणी) येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आहे. कोटेश्वर देवस्थानतर्फे यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहे. ...

लाखो लिटर पाणी व्यर्थ - Marathi News | Millions of liters of water is in vain | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लाखो लिटर पाणी व्यर्थ

उन्हाळ्याची चाहुल लागली असून उन्ह तापू लागले आहे. फेबु्रवारी महिन्यातच पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. ...

लघु उद्योगांसाठी स्पाईरूलिना प्रशिक्षण - Marathi News | Spirulina training for small businesses | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लघु उद्योगांसाठी स्पाईरूलिना प्रशिक्षण

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे ‘आॅक्सीजन आणि पौष्टिक अन्न’ावर आधारित लघु उद्योगांकरिता... ...

संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच - Marathi News | Five accused including director; Action zero | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संचालकासह पाच जणांवर गुन्हा; कारवाई शून्यच

स्थानिक औद्योगिक वसाहतीमधील महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिजमध्ये एका कामगाराच्या मृत्यू झाला होता. ...

२७,१९९ मतदार ठरवतील २९ उमेदवारांचे भवितव्य - Marathi News | The fate of 29 candidates who have decided for 27,1 99 voters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :२७,१९९ मतदार ठरवतील २९ उमेदवारांचे भवितव्य

जिल्हा परिषदेच्या मोरांगणा आणि वाठोडा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. ...

३०५ गावांना पाणीटंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity of 305 villages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३०५ गावांना पाणीटंचाईच्या झळा

उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणी टंचाई डोके वर काढते. यावर उपाय म्हणून दर वर्षी शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतो; .. ...

वर्धेत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या चहा कंपनीवर विक्रीबंदी - Marathi News | Sales bans on Tea Company for business without license | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत विना परवाना व्यवसाय करणाऱ्या चहा कंपनीवर विक्रीबंदी

सावंगी (मेघे) येथील रॉयल ब्लेंड अ‍ॅन्ड पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या चहा कंपनीची चौकशी केली असता येथे विनापरवाना चहाचे उत्पादन व रिपॅकींग होत असल्याचे निदर्शनास आले. ...