प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला. ...
शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. ठाकरे मार्केट समोरील भागात रस्त्यावरील खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. ...
उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत; ...
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग प्रशिक्षण पथक वर्धाच्यावतीने गुरूवारी क्षयरुग्णांना ...
होळी या सणाच्या दिवसांत शांतता कायम राहावी म्हणून पोलिसांकडून दारूभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील केळझर हे गाव दत्तक घेतले आहे. ...
थकीत मालमत्ता कर वसुलीकरिता पालिकेच्यावतीने विविध उपायोजना राबविण्यात आल्या; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. ...
मृतकाच्या नावावर तोतया व्यक्तीला उभे करून शेतीचा व्यवहार झाल्याचा गुन्हा येथे उघड झाला. या प्रकरणी दोन संशयीत म्हणून मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ...
येथील वॉर्ड क्रमांक ८, ९, १० व १ मधील नागरिकांच्या नळांना दूषित पाणीपुरवठा होतो. ...
शैक्षणिक जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली परीक्षा म्हणून ओळख असलेल्या दहावीची परीक्षा उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे. ...