लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

जड वाहनांमुळे रस्ता झाला अरुंद - Marathi News | Due to heavy vehicles the road became narrow | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जड वाहनांमुळे रस्ता झाला अरुंद

शहरातील सिव्हील लाईन भाग म्हणून ओळख असलेल्या गांधी पुतळा ते विश्रामगृह या मार्गावर ठिकठिकाणी मनमर्जीने जड वाहने पार्क केली जात आहेत. ...

बोरं घ्या बोरं... - Marathi News | Take a broon ... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरं घ्या बोरं...

उकळलेल्या गोड बोरांना बाजारात चांगली मागणी असते. यासाठी सेवाग्राम येथील जुन्या वस्तीमधील ...

शासनाने खेळाडू कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करावी $$्निरामदास तडस : महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप, सर्वसाधारण विजेतेपद चंद्रपूर जिल्ह्याला - Marathi News | Government should provide opportunity for promotions to player employees $$ Enrimadas resolve: Revenue divisional sports competition concludes, winning general championship Chandrapur District | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शासनाने खेळाडू कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करावी $$्निरामदास तडस : महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप, सर्वसाधारण विजेतेपद चंद्रपूर जिल्ह्याला

राज्य शासनाने क्रीडा धोरणामध्ये बदल करून विभागीय स्तरावरील प्रावीण्यप्राप्त खेळाडू कर्मचारी आणि अधिकारी यांना नोकरीमध्ये ...

‘त्या’ घटनेतील आरोपींवर कारवाई करा - Marathi News | Take action against the accused in that 'incident' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ घटनेतील आरोपींवर कारवाई करा

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी सवर्ण नराधमांनी दलित महिलेवर बलात्कार केला. ...

पाण्यासाठी तीन तास ठिय्या - Marathi News | Stretch for water for three hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्यासाठी तीन तास ठिय्या

येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्याने शेकडो महिलांनी घागर मोर्चा काढत मंगळवारी ... ...

५० हजारांत झाले मृत अविनाश भागवत जिवंत - Marathi News | 50,000 dead, Avinash Bhagwat alive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५० हजारांत झाले मृत अविनाश भागवत जिवंत

मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला. ...

‘तो’ खड्डा ठरतोय धोकादायक - Marathi News | 'It' dangerous for the pit to be dangerous | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘तो’ खड्डा ठरतोय धोकादायक

शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे. ठाकरे मार्केट समोरील भागात रस्त्यावरील खड्डा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. ...

पाणवठ्यांवरील नायलॉन जाळ्यांनी अनेक पक्षी झाले अपंग - Marathi News | Many birds became disabled due to Nileon burns on waterfalls | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणवठ्यांवरील नायलॉन जाळ्यांनी अनेक पक्षी झाले अपंग

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत; ...

प्रशिक्षणातून दिले क्षयरोग उपचार पद्धतीचे धडे - Marathi News | Lessons of Tuberculosis treatment methods given by training | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रशिक्षणातून दिले क्षयरोग उपचार पद्धतीचे धडे

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग प्रशिक्षण पथक वर्धाच्यावतीने गुरूवारी क्षयरुग्णांना ...