लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

जिनिंगला आग; दोन हजार गाठी भस्मसात - Marathi News | Jingala fire; Two thousand bales of fire | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिनिंगला आग; दोन हजार गाठी भस्मसात

पुलगाव मार्गावर असलेल्या गणेश नॅशनल फायबर या जिनिंगला लागलेल्या आगीत दोन हजार गाठी व सहा हजार क्विंटल जळून खाक झाला. ...

पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या - Marathi News | The disabled for seven hours for the disabled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेत अपंगांचा सात तास ठिय्या

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी क्रांती संघटनेने वर्धा नगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. ...

वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Worshipers of Wardha's | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांचा शिवरायांना मानाचा मुजरा

जय शिवाजी..जय भवानी.. च्या जयघोषात वर्धेकरांनी शिवरायांना मानाचा मुजरा केला. बुधवारी छत्रपतींची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली. ...

दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जखमी - Marathi News | Six injured in clash between two groups | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जखमी

सिंदी (रेल्वे) येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम संजय वांदिले, ...

माहितीसाठी ‘आपल्या योजना’ मोबाईल अ‍ॅप - Marathi News | 'Your plan' mobile app for information | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माहितीसाठी ‘आपल्या योजना’ मोबाईल अ‍ॅप

शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती मोबाईलमध्ये एका ‘क्लिक’वर उपलब्ध व्हावी ...

नवजीवन योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम - Marathi News | Guidance Program under Naviji Plan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नवजीवन योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम

पारधी समाजातील दारू गाळणारे, विक्री करणारे, अवैध व्यवसाय करणारे तसेच गुन्हेगारीकडे वळलेल्या बेरोजगार महिला, ...

भूखंडावरील वीज तारांचा बांधकामात अडथळा - Marathi News | Constraints in the construction of electricity lines on the plot | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूखंडावरील वीज तारांचा बांधकामात अडथळा

शहरालगतच्या सालोड येथे एका भूखंडाववरून विद्युत प्रवाहित तारा गेल्या आहेत. सदर भूखंडावर बांधकाम करावयाचे आहे; ...

तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, सहा जखमी - Marathi News | Two killed and six wounded in three different accidents | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, सहा जखमी

धुळवडीच्या दिवशी झालेल्या दोन अपघातांत दोघे ठार झाले तर तीघे गंभीर जखमी झाले. ...

शेतकरी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर धरणे - Marathi News | Farmers' association should be held in front of the District Council | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी संघटनेचे जिल्हा कचेरीसमोर धरणे

आधारभूत किमतीनुसार तूर खरेदी करावी यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेद्वारे ...